Mana Lyrics Ajay Gogavale
Mana Lyrics: The Marathi song is sung by Ajay Gogavale and has music by Ajay , Atul While Ajay ,Atul has written the Mana lyrics.
Mana Song Ajay Gogavale Details
Vocal/Singer | Ajay Gogavale |
---|---|
Music Comsposer | Ajay , Atul |
Lyricist | Ajay ,Atul |
Mana Lyrics Ajay Gogavale
झाले हे कधी तुला सांगुनही कळले ना प्रेम हे
माझ्या प्रेमाच्या दुनीयेत एक ज्युलिएट name हे
मनाचे भास अन् मनाचिच भाषा कळली मला
जे खुलवते मला तुझे नाही का तसेच same हे
समजावुन पाहीले
समजूनी घे मना
आज शेवटचे तरी
घे भेटूनी पुन्हा …मना
मना तुझ्याविना
न कळली कुणा
ही भावना… मना
मना तिला कधी
समजतील रे
ह्या वेदना…मना
अंतरा
कणकण फुलवत
खुलवत झुलवत
झरझर बरसत राहिले
नकळत अड़कत
भुलवुन लपवत
आठवत सतवत राहिले
अंतर उमजुन
बंधन समजुन
प्रेम हे सजवत राहिले
नाव हे गिरवत
जिंकत हरवत
हे मन मिरवत राहिले
समजावुन पाहीले
समजूनी घे मना
आज शेवटचे तरी
घे भेटूनी पुन्हा …मना
मना तुझ्याविना
न कळली कुणा
ही भावना… मना
मना तिला कधी
समजतील रे
ह्या वेदना…मना